दोस्ती मराठी कविता



आटपाटनगरातील गोष्टी पुस्तकात भारी वाटतात.. पण एकमेकांच्या मनावर राज्य करणारा तू ,तो, हा आणि मी वास्तव जीवनाच्या पुस्तकातील राजकुमारांपेक्षा कमी थोडेच आहोत.. कालदर्शिकेच्या मुहूर्ताला फाटा देत आपल्या भेटीने एक सुवर्णयोग असलेला आपला एक मुहूर्त तयार करणारे तुमच्यासारखे कमीच असतात.. ना संपणारी शिदोरी गोळा करताना थोडीसी भूक मात्र कायम राहते पुन्हा भेटण्याची.. लब्यु भावांनो..
तुझी माझी यारी मग भोकात गेली दुनियादारी !

Comments